माझ्या कविता
Followers
Monday, 26 November 2012
आठवणींच गाठोडं हे आपल्यापाशी कायम असतं,
ह्या आठवणींतून बरंच काही शिकायचं असतं,
हेच गाठोडे माणसांची पारख शिकवते,
जीवनाची सूत्रे अलगद समजावते...
--भूपेंद्र परांजपे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment