माझ्या कविता
Followers
Monday, 26 November 2012
डोळ्यात तिच्या एक वेगळी नशा असे,
उतरती हृदयी माझ्या मद्याचे प्याले जसे,
नाजूक चेहऱ्यावरचे भाव,
घेती मनाचा ठाव,
कब्जा घेतला तिने माझ्या हृदयाचा,
कळलेच नाही मी कसा झालो तिचा.......
--भूपेंद्र परांजपे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment