माझ्या कविता
Followers
Monday, 26 November 2012
स्वयं प्रकाशी ती, मी तिच्या प्रकाशात जगणारा,
प्रेमस्वरूप सरिता ती ,मी त्यात चिंब होणारा,
ईश्वर-स्वरूप ती, मी नतमस्तक होणारा,
आशीर्वाद-प्रदायीनी ती, मी प्रगती-पथावर जाणारा.....
-- भूपेंद्र परांजपे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment